आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आरोग्याशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास होण्यापूर्वी त्याचे संकेत नक्की मिळतात, परंतु लक्षणांची योग्य माहिती नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. असे केल्याने उपचार घ्यायला विलंब होतो आणि आजार बळावतो. आजारांच्या लक्षणांना वेळीच ओळखून त्यावर योग्य उपाययोजना केल्यास समस्या सोडवता येते. यासाठी ठरावीक कालावधीनंतर हेल्थ चेकअप केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. आजारी असल्यावरच डॉक्टरांकडे गेले पाहिजे, असे काही नाही. आजारी नसताना सुद्धा तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते.