आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दिनचर्येत या 8 पद्धतींचा अवलंब करा आणि ठणठणीत राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी राहण्यासाठी शरीराचे नियमितपणे निर्विषीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या दिनचर्येत पुढील पद्धतींचा अवलंब केल्यास तुमच्या शरीरातून विषघटक काढण्यासाठी अतिरिक्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही. या उपायांनी तुमचे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, 8 सोपे उपाय...