आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा हे सोपे उपाय, आपोआप होईल ताण कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बरेच जण धावपळीच्या आयुष्यात स्वतच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतात. या त्यांच्या दुर्लक्षामुळे ब-याच जणांना तब्येतीच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. तुम्हाला जर तुमची तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर येथे देण्यात येणा-या काही टिप्स अवश्य आमलात आणा.

- रात्री झोपताना चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. दिवसभराच्या धुळीमुळे तुमचा चेहरा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना चेहरा अवश्य धुवावा.

- ऍटीबॅक्टेरियल क्रीमचा वापर करा. जेणेकरून पोटाच्या आजारांपासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकाल.

- डायेटमध्ये जास्तीत जास्त फायबर असणारे पदार्थ खावे.

- अंघोळीनंतर व्यवस्थीत केस वाळवावे. असे केल्याने डोक्यात होणा-या कोंड्यापासून तुमची सुटका होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, काही आणखीन टिप्सबद्दल...

छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.