आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्दयविकाराचा झटका येण्‍यापूर्वी आपले शरीर देते असे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट अटॅक एक मोठा आजार जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. काही जणांना येणारा हार्ट अटॅक हा कमी तीव्रतेचा असतो तर ब-याच वेळी या आजाराने तुमचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. आज ब-याच जणांना हार्ट अटॅक येणाची पूर्व लक्षणे माहित नाही. तर, ब-याच जणांना माहिती असून देखील ते या गंभीर समस्येकडे दूर्लक्ष करतात. एका नव्या शोधानुसार हार्ट अटॅक येण्याची लक्षणे साधारण एक महिना आधीपासून दिसण्यास सुरुवात होते.
या लक्षणांमध्ये छातील हलके दुखणे, श्वास घेण्यासाठी त्रास, ताप आणि घबराहट होणे.
पुढे वाचा श्‍वासाबाबत....