आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोप जम्पिंग: दररोज दोरीवरून उड्या मारा, फिट राहा हिट दिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोरीवरून उड्या मारण्याला अष्टपैलू व्यायाम म्हटले जाऊ शकते. दोरी खूप स्वस्त असून व्यायामाचे चांगले साधन आहे. ही दोरी बॅगमध्ये सहजपणे ठेवता येते. याचा कुटुंबातील सर्वजण वापर करू शकतात. यामुळे तुमची फिटनेस चांगली राहते. तसेच यामुळे शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी करण्यात आणि फिट ठेवण्यात मदत होते. सोबतच आपल्या शरीराला चांगला आकार मिळतो. जे लोक भारी व्यायाम करणे पसंत करतात त्यांच्यासाठी दोरीवरून उड्या मारणे वॉर्म-अप व्यायामासारखे आहे. खेळाडूदेखील याचा वापर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी करतात. ही तुमच्यासाठी उत्तम कार्डियोव्हेस्क्युलर एक्सरसाइज ठरेल. तसेच हृदयासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे -