आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It Is Known By The Name 'sadabahar' And It Works Like A Herbal Medicine

शांत लागते झोप आणि मुळव्याधीत मिळतो आराम, वाचा या रोपाचे 8 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सदाबहार म्हणजेच सदाफुली हे बारा महिने फुलणार्‍या फुलांचे एक रोप आहे. घरातील अंगणात आणि उद्यानांमध्ये लावले जाणारे हे एक औषधी रोप आहे. याचे वानस्पतिक कॅथेरेन्थस रोसियस असे आहे. या वनस्पतीमध्ये विन्कामाईन, विनब्लास्टिन, विन्क्रिस्टीन, बीटा-सीटोस्टेरॉल यासारखे महत्त्वपूर्ण रसायन आढळून येतात. जगभरातील आयुर्वेदिक जाणकार यामधील औषधी गुणांचे महत्त्व सांगतात आणि आदिवासी भागांमध्ये आजही या रोपांचा आणि फुलांचा औषधी स्वरुपात वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला सदाफुलीच्या औषधी उपायांची खास माहिती सांगत आहोत.

1. पाताळकोट येथील आदिवासी लोक शांत झोप लागत नसलेल्या रुग्णांना सदाफुलीच्या पानांचा मुरब्बा करून अल्पप्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात. यांच्यानुसार, या उपायाने शांत झोप लागते. या रोपाच्या माध्यमातून कोणत्याही रोगावर उपचार करताना एकदम कमी प्रमाणात याचे सेवन करावे नाही तर यामधील रासायनिक गुणांमुळे जास्त सेवन घातक ठरू शकते.
सदाफुली रोपाशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास औषधी उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सदाफुलीचे इतर खास फायदे...