आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACIDITY नष्ट करण्यासाठी रामबाण ठरू शकतात हे 9 आयुर्वेदिक उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी लोकांचे पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञान प्राचीन काळापासून उपयोगात आणले जात आहे. रोगांचे निदान, उपचार करण्यासाठी आदिकाळापासून जंगलात, डोंगर-खोर्‍यात राहणारे आदिवासी केवळ नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून आहेत. आजार गंभीर किंवा साधारण असो भारतीय आदिवासी लोकांच्या ज्ञानाला तोड नाही. आधुनिक विज्ञानही या ज्ञानाचा उपयोग औषधी बनवण्यासाठी करत आहे. आज आम्ही तुम्हाला अ‍ॅसिडिटीशी संबंधित पारंपारिक रामबाण उपायांची माहिती देत आहोत. हे उपाय केल्यास तुमची अ‍ॅसिडिटीची समस्या कायमची नष्ट होईल.

अ‍ॅसिडिटीच्या समस्येशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास औषधी उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

1. आंब्याच्या ताज्या कोवळ्या पानांच्या रसामध्ये थोडीशी साखर मिसळून दिवसातून तीन वेळेस रुग्णाला दिल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या कायमची दूर होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अ‍ॅसिडिटी नष्ट करण्याचे आणखी काही खास उपाय...