आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा फक्त 2 लवंग, दूर होईल गॅस प्रॉब्लम, वाचा इतरही 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवंगमध्ये अनेक औषधीय गुण असतात. उत्तराखंड आयुर्वेद यूनिव्हर्सिटी हरिव्दारचे प्रो. अवधेश मिश्रा सांगतात की, लवंग ही तिखट असते,  परंतु जास्त गरम किंवा गार नसते. यामुळे हे प्रत्येक ऋतूमध्ये खाता येऊ शकते. फक्त 2 लवंग चावल्याने गॅस्ट्रिक प्रॉब्लममध्ये फायदा होतो. तर यामधील यूजेनॉलचे अनेक दूसरे फायदे आहेत. आज जाणुन घेऊया लवंगचे असेच काही फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फक्त 2 लवंगांनी कशी दूर होईल गॅसची प्रॉब्लम...