आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 पार पुरुषांनी अवश्य कराव्या या 10 Test, जाणुन घ्या का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज यांसारखे आजार सुरुवातीला वाढत्या वयात होत होते. परंतु आजच्या धावपळीच्या युगात स्ट्रेस आणि अनहेल्दी हायटमुळे आता 30 वर्षांनंतरच अनेक लोकांना सीरियस हेल्थ प्रॉब्लम होतात. यामुळे डॉक्टर्स 30 पार केल्यानंतर नियमित टेस्ट करण्याचा सल्ला देतात. असे केल्याने कोणत्याही हेल्थ प्रॉब्लमविषयी सुरुवातीलाच माहिती मिळेल. AIIMS च्या सीनियर कंसल्टंट डॉ. नीलम कपूर आणि जनरल फिजिशियन डॉ. धीरज शुक्ला अशाच काही मेडिकल टेस्टविषयी सांगणार आहोत, ज्या 30 पार केलेल्या पुरुषांनी अवश्यक कराव्या...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही इतर टेस्टविषयी सविस्तर माहिती...