अनेक पदार्थांना झिरो कॅलरी किंवा लो कॅलरी फूड म्हटले जाते. झिरो कॅलरी फूड म्हणजे त्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. यामधील कॅलरी इतक्या कमी असतात की, खातानाच बर्न होतात. हे पदार्थ आपण रुटीन डायटमध्ये समाविष्ट केल्याने वजन कंट्रोल होऊ शकते. यासोबतच अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 10 सर्वात कमी कॅलरी असणा-या पदार्थांविषयी सविस्तर...