अनेक वेळा अॅसिडिटी झाल्यावर लोक अंटासिड किंवा अॅसिडिटीच्या महागडे औषधी घेतात. एम्स भोपाळचे आयुष विभागचे डॉ. अजय सिंह बघेल सांगतात की, अॅसिडिटीचे मुळं कारण हे खाण्यापिण्याच्या वाइट सवयी हे असते. या सवयी बदलल्या तर अॅसिडिटी कायमची दूर होऊ शकते. आज आपण जाणुन घेणार आहोत कोणत्या 8 सवयी बदलल्याने अॅसिडिटी दूर केली जाऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अॅसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी 8 लाइफस्टाइल चेंज...