आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे पोट देते या 7 आजारांचे संकेत, करु नका इग्नोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटात होणा-या या समस्या खुप कॉमन आहेत. परंतु याचे संकेत वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे की, गॅस, डायरिया, पोटदुखी, उल्दी इत्यादी. डॉ. संजीव गुलाटी सांगतात की, या सिम्पटम्सचे कनेक्शन अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांशी असतो. यामुळे जर संकेतांच्या आधारे आजारांची ओळख करुन योग्य वेळी इलाज सुरु केला तर लवकर आराम मिळू शकतो. जाणुन घेऊया पोटासंबंधीत काही संकेत आणि त्याचा धोका टाळण्याच्या काही टिप्स...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोटाच्या आजारांच्या संकेतांविषयी सविस्तर महिती...