आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Holi These Important Things To Keep In Mind, Anyone Can Get In Big Trouble If No

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंगपंचमी विशेष : रंगाचा बेरंग टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी आणि धुळवड म्हटले की मुलांचा उत्साह वाढतो. उन्हाळय़ाचे दिवस आणि मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतात किंवा चालू तरी असतात. रासायनिक रंग, वार्निश खेळल्याने मुलेच नाही तर मोठी माणसेही दुसर्‍यादिवशी हमखास आजारी पडतात. दरवर्षी अनेकांना गंभीर इजाही होतात. म्हणूनच खरी नैसर्गिक होळी खेळावी. त्यासाठी नैसर्गिक रंग घरच्या घरी तयार करून आणि आपल्या परंपरा पूर्वीप्रमाणेच जपाव्या व या सणाचा आनंद लुटावा.

रासायनिक रंगांमुळे होणारे धोके जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...