आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुप खास आहेत हे 8 पारंपारिक उपाय, रोज येतील कामी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज आपल्याला लहान-लहान समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी जर आपल्याला पारंपारिक उपाय मिळाले तर किती चांगील गोष्ट आहे. आज आपण पाहुया आपल्या लहान-लहान समस्या आणि त्याचे काही पारंपारिक उपाय... मग ती साखरेत मुंग्या होण्याची समस्या असो, कारमध्ये दुर्गंधी येण्याची समस्या किंवा तुमच्या आरोग्याविषयीची समस्या या सर्वांसाठी पारंपारिक ज्ञानाच्या माध्यमातुन काही उपाय आहेत. चला तर मग जाणुन घेऊ असे काही सोपे आणि पारंपारिक उपाय...

1. सुपारीने दात चमकदार होतात
सुपारीला बारीक करुन त्यामध्ये 5 थेंब लिंबूचा रस आणि थोडेसे काळे मीठ टाका. या मिश्रणाने रोज दात घासा. तुमचे दात चमकायला लागतील.

2. नखांची चमक आणि सुंदरता
एरंडीच्या तेलाने नखांना थोडा वेळ मालिश करा, रोज झोपण्याअगोदर असे केल्याने नखाची चमक वाढेल आणि नखे सुंदर दिसतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही सोपे उपाय...