आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दवाखाना विसरून जा, घराच्या घरीच करा या 20 आजारांवर उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जवळपास असे बरेच पदार्थ असतात ज्यांचे सेवन आपण दररोज करतो, परंतु त्यांच्या औषधी गुणांपासून आपण अनभीज्ञ असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपयोगात येणाऱ्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. हे घरगुती उपाय करून तुम्ही विविध आजारातून मुक्त होऊ शकता. हे उपाय एकदा अवश्य करून पाहा, तुम्हाला दवाखान्याची पायरी चढण्याचीसुद्धा गरज भासणार नाही.

पित्तखड्यापासून सुटका :
नाशपती पित्तापासून तयार झालेल्या खड्यांना रोखण्याचे काम करते. यासाठी हे फळ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. यात आढळणारे रासायनिक घटक खडा तयार होण्यास प्रतिबंध करतात.

कफ दूर होईल :
कफ झाल्यावर मुळ्याचा रस घेतल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.
किडनीसाठी फायदेशीर :
स्ट्रॉबेरी, रासबेरी किंवा चेरीचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहते. सोबतच युरिनरी इंफेक्शनची शक्यताही कमी होते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आणखी 15 रामबाण घरगुती उपाय...
बातम्या आणखी आहेत...