शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. जेव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी असते. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे त्यामुळे शरीरातील ऑक्सीजनच्या प्रसारणाचे काम पार पडते. त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया नावाचा आजार होतो. अॅनिमियाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.
1- शरीतरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा अॅनिमिया
2- हेमोलायसिस अॅनिमिया
3- रक्तात पेशींचे प्रमाण कमी असल्याने होणारा अॅनिमिया
अॅनिमियाचे कारण
4- लोह्याच्या तत्वाची कमतरता
5- व्हिटॅमिन बी 12ची कमतरता
6- फोलिक अॅसिडचे कमी प्रमाण
7- गरजेपेक्षा जास्त रक्त असल्यानंतरसुध्दा ही समस्या उद्भवते.
8- पोटात इन्फेक्शन झाल्यास
9- धुम्रपान केल्यास
10- रक्ताची कमतरता
11- वृध्दत्व
12- काही औषधांचे अतिसेवन
अॅनिमियाचे लक्षण
1- जास्त झोप येणे
2- थकवा जाणवणे.
3- अस्वस्थता
4- श्वास घेण्यास त्रास होणे.
5- भिती वाटणे.
6- सर्दीमुळे जास्त संवेदनशिल होणे.
7- पाय आणि हातावर सुज
8- क्रोनिक हार्ट बर्न
9- जास्त घाम येणे
उपाय -
मध
मध अनेक आजारांचे औषध आहे. अॅनिमियाचे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असते. 100 ग्रॅम मधामध्ये 0.42 मिली ग्रॅम आयर्न असते. म्हणून हे खाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते.
कसा खावा मध
एका लिंबूच्या रसात एक ग्लास पाणी मिसळा. त्यानंतर एक चमचा मध मिसळा. रोज असे एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात रक्ताची वाढ होईल.
इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...