आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीळ खाल्ल्याने वाढेल ब्लड, अॅनीमिया दूर करण्याच्या 11 Tips

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरात आयरनची कमतरता झाल्यावर ब्लडमधील रेड ब्लड सेल्स लेव्हल कमी होते. या सेल्स शरिराच्या प्रत्येक भागात ऑक्सीजन पोहोचवण्याचे काम करतात. यांच्या कमतरतेमुळे एनीमिया प्रॉब्लम होते.

आयुर्वेदाचार्य डॉ. राजेंद्र कुमावत म्हणतात की, एनीमिया झाल्यावर अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, केस गळणे यांसारख्या अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. डायटमध्ये आयरनचे प्रमाण वाढवून ही समस्या दूर केली जाऊ शकते. आज जाणुन घेऊया काही असे टिप्स ज्या ब्लड वाढवण्यात मदत करतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही घरगुती उपाय...