त्वचा नेहमी सुंदर आणि ताजीतवाण ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. याच खाण्या-पिण्याच्या काही पदार्थ तुमच्या वाढत्या वयाचा प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसून देत नाहीत. या खाद्यपदार्थांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने आजारांनावर मात करण्यासाठी त्यांची मदत होते. चला आज जाणून घेऊया अशाच काही साध्या पदार्थांविषयी जे तुमच्या वाढत्या वयाचा प्रभाव दाखवत नाहीत. तुमची त्वचा नेहमी टवटवीत ठेवतात.
1. आंबट फळ-
आंबट फळ जसे संत्री, मोसंबी, अंगूर, लिंबू इत्यागी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी, बायोफ्लेव्होनॉइड आणि लाइमोनीन अधिक प्रमाणात आढळते. या फळांमध्ये अँटीऑक्साइड आढळते, जे त्वचेला दिर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात.
2. लसूण-
लसणात एलीसिन नावाचे तत्व असते. या तत्वामुळे रक्त तसेच, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होते. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. सोबतच, यात अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लसणाचे नियमित सेवन केल्याने त्वचा ताजीतवाण राहून वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, तरुण दिसण्यासाठी कोणते पदार्थ खावेत...