आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक नव्हे अनेक रोगांवर रामबाण औषधी तुळस, होतील हे आरोग्यदायी लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू घरांमध्ये तुळसीचे रोपटे आवश्य असते. घरातील अंगणात तुळस लावणे ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. तुळस ही देवीचे रूप आहे असे मानले जाते. तुळस ही बहुगुणकारी औषधी आणि पर्यावरण रक्षक असल्याचेही नेहमीच म्हटले जाते. आपल्याकडील आयुर्वेदिक औषधीमध्ये तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. तुळस घरात असल्यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते. घरातील परिसरात किटाणू होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला तुळशीबद्दल महत्त्वाची माहिती देत आहोत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुळशीचे घरगुती उपाय आणि विशेष माहिती...