आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकेदुखीमध्ये करू शकता हे 7 घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग काम केल्यामुळे किंवा खुपवेळ कॉम्प्युटरसमोर बसल्याने डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. येथे जाणून घ्या, सामान्य डोकेदुखी दूर करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
1. डोकेदुखीमध्ये काकडी कापून वास घेतल्याने आणि काकडी डोक्यावर रगडल्याने आराम मिळेल.
2. डोकेदुखीमध्ये कच्चा पेरू बारीक कुटून सूर्योदयापूर्वी हा लेप डोक्याला लावल्यास लाभ होईल.
3. भोपळ्याचा गर डोक्याला लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळेल.
4. लिंबू-सरबत घेतल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळू शकतो.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास घरगुती उपाय...