आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या महिला करतात या गोष्टींचे सेवन, त्यांना कधीही होत नाही Breast Cancer

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांमधील स्तन कॅन्सरसारख्या घातक आजाराला दूर ठेवण्यासाठी पुढील आठ पदार्थांचे सेवन अतिमहत्वपूर्ण मानले जाते. या आठ वनस्पती आणि यामध्ये असलेल्या रासानिक गुणधर्मावर औषध विज्ञान काम करीत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा आठ वनस्पतींची माहिती सांगत आहोत, ज्या स्तन कॅन्सरला आळा घालण्यात सक्षम आहेत.

या संदर्भात डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी माहिती दिली आहे. मागील १६ वर्षांपासून डॉ. आचार्य भारतातील दुर्गम आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डॉंग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागातील लोकांच्या पारंपारिक उपचार पद्धतीचे ज्ञान एकत्र करून, त्या ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे कार्य करत आहेत.