आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि-याच्या या सोप्या उपायाने 15 दिवसात कमी होईल वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिरे आहार पचवणारा सुगंधित मसाला आहे. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी जिरे अत्यंत उपयोगी ठरतात. जेवणात अरुची, पोट फुगणे, अपचन इ. समस्या दूर करण्यासाठी जिरे एक उपयोगी औषधीप्रमाणे काम करतात. वजन कमी करण्यासोबतच इतर विविध आरोग्य समस्यांवर जिरे रामबाण औषध आहे. कोलेस्ट्रॉल कमी करतात, हृद्य रोगांपासून दूर ठेवतात, स्मरणशक्ती वाढवतात तसेच रक्ताची कमतरता दूर करतात.

1. लवकर कमी होते वजन
दोन मोठे चमचे जिरे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे जिरे पाण्यात उकळून घ्या आणि गरम चाहाप्रमाणे प्या. शिल्लक जीरेही चावून-चावून खाऊन टाका. याच्या नियमित सेवनाने वजन कमी होऊ लागते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...