आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायबिटीस कंट्रोल करण्याचे हे उपाय केल्यास, औषध घेण्याची गरज भासणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (डायबिटीस) एक असा आजार आहे, जो वयाच्या कोणत्याही वर्षी शरीराला जडू शकतो. यापासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी आपल्या रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. अनेक वर्ष रक्ताची तपासणी न केल्यामुळे तुम्ही या आजारापासून अनभिज्ञ राहू शकता. तपासणीनंतर तुम्हाला डायबेटीस आहे, असे समजल्यास घाबरून जाऊ नका. हा असाध्य आजार नाही. नियमित दिनचर्या आणि योग्य उपचाराद्वारे या आजारावर नियंत्रण शक्य आहे. या व्यतिरिक्त डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढे दिलेले काही खास घरगुती रामबाण उपाय एकदा अवश्य करून पाहा..

डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी डायबिटीस संदर्भात विशेष आणि महत्वाची माहिती सांगितली आहे. पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरवली (राजस्थान) येथील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने यांनी डायबिटीसवर काही रामबाण उपाय सांगितले आहेत.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...