आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदाम, हळद, लसणाने...करा 2 डझन रोगांवर उपचार, प्राचीन काळातील 24 रामबाण उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरात कोणत्याही प्रकारचा लहान-मोठा त्रास होत असल्यास बरेच लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधुन औषध आणून घेतो. अशाप्रकारे डॉक्टरांचा सल्ला न घेत औषधांचे सेवन केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अशा लहान-मोठ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही परंपरागत घरगुती उपाय करू शकता.

तुम्हीही सतत लहान-मोठ्या आजारांनी त्रस्त असाल तर पुढे दिलेले काही घरगुती उपाय अवश्य करून पाहा...