आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्कर आल्यानंतर करा हे घरगुती उपाय, या कारणांमुळे येते चक्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चक्कर आल्यांनतर कोणते घरगुती उपचार करावे याविषयी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, परंतु सर्वात पहिले हे जाणून घ्या की चक्कर येणे म्हणजे काय. कधीकधी एखाद्या व्यक्तीला चक्कर येते, थोडावेळ बसून उठल्यानंतर डोळ्यांसमोर अंधार पसरतो. तुमच्या चारही बाजूच्या वस्तू गरागरा फिरताना दिसतात. हे सर्वकाही तेव्हा घडते, जेव्हा डोक्यामध्ये रक्ताची पूर्ती कमी होते. रक्तदाब अचानक कमी झाल्यानंतरसुद्धा ही परिस्थिती निर्माण होते. घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही यावर उपचार करू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, चक्कर आल्यानंतर कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात...