आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 पदार्थ : हे खाल्ल्याने गोरा होऊ शकतो रंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते की, सुंदरता शरीराची नाही तर मनाची असते, परंतु सगळे लोक असा विचार करत नाही. अनेक लोक असे मानतात की, शरीराचा गोरा रंग शंभर कमतरता पुर्ण करतो. या कारणामुळे अनेक लोक आपल्या काळ्या किंवा सावळ्या रंगाला दोष देत असतात. जर तुम्हीसुध्दा या लोकांपैकी एक आहात आणि रंग गोरा करु इच्छिता तर क्रिम, फेसपॅक किंवा स्क्रब लावणे सोडून आपल्या आहाराकडे लक्ष द्या. रग उजळवण्यासाठी योग्य आहार आवश्यक असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पदार्थांबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमचा रंग उजळेल.

1. गाजर
गाजर खाणे हे आरोग्यादायी आहे. यामध्ये व्हीटॅमिन ए, बी, सी , कॅल्शियम आणि पॅक्टीन फायबर असते. हे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. गाजरमध्ये व्हीटॅमिन सी आणि केरोटिन असते हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी रोज गाजरचा ज्यूस नक्की प्या.

2. सोयाबीन
सोयाबीनच्या प्रत्येक उत्पादनात व्हिटॅमिन सी आणि जिंक असते. सोयाबीन उत्पादने खाल्ल्याने पुरळ आणि त्वचेच्या समस्या दुर होतात. सोयाबीचा आपल्या डायटमध्ये समावेश केल्यास तुमची त्वचा चमकदार बनते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास पदार्थांबद्दल....
बातम्या आणखी आहेत...