आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फूड पॉयझनिंग किंवा पोट खराब झाल्यास अवश्य करा हे रामबाण घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात मग ते कॉलेज असो किंवा ऑफिस लंच टाइममध्ये तरुणांची गर्दी कँटीनमध्ये दिसून येते. यामागचे कारण हेच आहे की, बहुतांश तरुणवर्ग चटपटीत पदार्थ खाणे पसंत करतो. या लोकांना कँटीनमध्ये का खाता असे विचारल्यानंतर एकच उत्तर मिळते की, जेवण तयार करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि दररोज घरचे अन्न खाउन बोर झाले आहे. कारण काहीही असो परंतु हे अन्न पोटासाठी योग्य नाही. बाहेरल पदार्थांमुळे फूड पॉयझनिंग होण्याचा धोका जास्त प्रमाणात राहतो.

फूड पॉयझनिंग झाल्यानंतर समजून घ्या की, तुमची 48 तासांची सुटी झाली. पावसाळ्यात ही समस्या जास्त प्रमाणात होते, कारण अन्न लवकर खराब होते. तुम्हालाही नेहमी बाहेर खाण्याची सवय असेल तर जाणून घ्या, काही अशा पदार्थांबद्दल जे खाल्ल्यानंतर तुमची ही समस्या लवकर समाप्त होईल.

- डाळींबाचा रस पोटाच्या समस्यांसाठी सर्वात उपयुक्त औषध आहे. या व्यतिरिक्त डाळींबाच्या झाडाची सालही पोटाचे आजार दूर करण्यात उपयुक्त ठरते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, फूड पॉयझनिंग दूर करण्याचे घरगुती उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)