आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस आणि अ‍ॅसिडिटीमध्ये रामबाण आहेत हे 11 घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरु होते आणि याच गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार (ज्यांना आयुर्वेदामध्ये वात रोग असे म्हणतात) निर्माण होतात.

ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना एसिड रिफ्लक्सचा त्रास सुरु होतो. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.

गॅसची समस्या निर्माण होण्याचे खास लक्षणं -
1. मळमळ
2. उलटी
3. वारंवार उचकी
4. पोटदुःखी आणि सूज

हळद -
हळदीमध्ये अँटीइंफ्लामेंट्री आणि अँटीफंगल तत्व आढळून येतात. हळद अनेक आजारांमध्ये औषधीचे काम करते. विशेषतः पोटाच्या आजारांमध्ये. थोडीशी हळद थंड पाण्यातून घेतल्यानंतर दही किंवा केळ खा.

नारळ पाणी -
नारळ पाणी गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासामध्ये औषधीचे काम करते. हे व्हिटॅमिन आणि पोषक तंत्वानी भरलेले असते. नारळ पाण्याच्या सेवनाने पोटाचे आजार दूर होतात.

पुढे जाणून घ्या, गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करणारे इतर काही खास घरगुती उपाय...