आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, चेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजळ चेहरा कोणाला आवडत नाही, परंतु बहुतांश लोक या दुविधेमध्ये राहतात की, एवढ्या कमी वेळेत चेहरा कसा उजळ करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेक जणांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमची त्वचा उजळ होण्यास नक्कीच मदत होईल.

1. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. अंघोळीच्या आधी तयार केलेला लेप चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा.

2. डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, चेहरा उजळ करण्याचे सोपे 19 घरगुती उपाय...