आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळ आणि दूध अशाप्रकारे लावल्यास उजळ दिसेल चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्वचा कायम सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही कितीही महागडा आणि स्टायलिश ड्रेस परिधान केला असेल, कितीही दागिने घातले असतील परंतु तुमच्या चेहरा सुकलेला असेल तर सर्वकाही व्यर्थ आहे.

आजकाल बाजारात त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रब उपलब्ध आहेत. तुमची इच्छा असल्यास तुम्ही हे स्क्रब घरीच तयार करू शकता. स्किन क्लीन आणि फ्रेश ठेवण्यात स्क्रबची भूमिका महत्त्वाची ठरते. याच्या उपयोगाने डेड सेल्स (मृत पेशी) निघून जातात आणि त्वचा चमकते, उजळ होते. येथे जाणून घ्या, काही खास घरगुती स्क्रब आणि फेसपॅकविषयी...

तांदूळ आणि तिळाचा स्क्रब
तांदूळ आणि तील समान प्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही समग्रु बारीक करून चेहरा आणि शरीरावर काहीकाळ लावून ठेवा. काही वेळानंतर थंड पाण्याने त्वचा धुवून घ्या. तिळामुळे तुमची त्वचा नरम होईल आणि तांदळामुळे त्वचेवरील डेड स्किन नष्ट होईल. या उपायाने चेहरा आणि संपूर्ण शरीराची त्वचा उजळेल.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...