आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या साधारण उपायांमधील कोणताही एक उपाय केल्यास पांढरे केस पुन्हा काळे होतील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिकडच्या काळात अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या जीवनात केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पांढरे केस पुन्हा काळे करू शकतात.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पांढरे केस काळे करण्याचे घरगुती उपाय...