आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयात केस गळतायेत तर करा हे घरगुती उपाय, पडणार नाही टक्‍कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढते प्रदूषण, बदललेली जीवन शैली यामुळे आजघडीला प्रत्‍येक व्‍यक्‍ती पुढेच केस गळणे ही मोठी समस्‍या निर्माण झाली आहे. पण, बऱ्याच वेळा ही सर्वसाधार बाब म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, काही घरगुती उपाय केल्‍याने केसगळती थांबवता येऊ शकते. त्‍याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
कांदा
थोडे पाणी टाकून कांदा मिक्‍सरमधून बारीक करून घ्‍या. नंतर कांद्याचा रस गाळूण घ्‍या. हा रस डोक्‍यावरील केसाला लावा. अर्ध्‍या तासानंतर चांगल्‍या शापूंने केस धुवून टाका.
का करावा कांद्याचा उपयोग ?
काद्यांमध्‍ये सल्‍फरचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे डोक्‍यातील रक्‍त पुरवढा सुरळीत होण्‍यास मदत होते. यामुळे केसाचे पोषण चांगल्‍या प्रकारे होते. काद्यांमुळे केस मजबूत होतात.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा, आणि जाणून घ्‍या आणखी काही उपाय....