आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : डोकेदुखी, पोटदुखी मायग्रेन आणि इतरही दुखण्यांवरील घरगुती रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोकेदुखी, पोटदुखी एवढे नव्हे तर मायग्रेन आणि सांधेदुखीसारख्या दुखण्यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण वेदनाशामकाचा वापर करतो. पण या दुखण्यावरचा उपाय स्वयंपाकघरात उपलब्ध असतो. आज आम्ही तुम्हाला या आजारांवरील काही खास रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरगुती रामबाण उपाय...