आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 उपाय : यांच्यावर अंमल केल्यास दूर होऊ शकते शारीरिक कमजोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः जे पुरुष ताकदवान असतात त्यांचे दाम्पत्य जीवनसुद्धा सुखी राहते. यामुळे कोणत्याही प्रकारची कमजोरी पुरुषाच्या आत्मविश्वासाला कमी करू शकते. अनेकवेळा पुरुषांमध्ये आढळून येणारी ही शारीरिक कमजोरी अस्वस्थ संबंधांचे कारण ठरते. काही शारीरिक कमजोरीच्या समस्या उदा. स्वप्नदोष, शीघ्रपतन मनावर नियंत्रण नसल्यामुळे होतात.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यौन समस्या त्याच्या यौन जीवनाच्या सुरुवातीपासूनच विकसित होऊ शकतात किंवा असुखद-असंतोषजनक यौन अनुभवानंतर. यौन समस्येचे कारण शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही असू शकतात. आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये कमजोरी निर्माण करणार्‍या अशा समस्यांपासून मुक्ती मिळवून देणारे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.

1. आवळ्याचा मुरब्बा खावा. केळ पुरुषांची शक्ती वाढवणे फळ आहे. दररोज केळ खावे आणि शक्य असल्यास त्यानंतर दुध प्यावे.

2. ओव्याच्या झाडांची कोवळी पाने स्वप्नदोषाची समस्येवर रामबाण औषध आहे. या पानांच्या रसामध्ये मध टाकून याचे सेवन केल्यास लवकर लाभ होतो.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास आणि अचूक घरगुती उपाय...