आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Problems मध्ये खुप फायदेशीर ठरतील हे 22 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरात लहान-मोठ्या वेदना होत असल्या तर डॉक्टरांचा सल्ला न घेता आपण मेडिकल मधून औषध घेऊन सेवन करतो. परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकता. यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेण्यापेक्षा तुम्ही काही पारंपारिक उपाय करणे फायद्याचे असते. जर तुम्हाला सुध्दा या लहान मोठ्या समस्या होत असतील तर अवश्यक ट्राय करा हे घरगुती रामबाण उपाय...

1. अॅसिडीटीचा त्रास असेल तर ओवा आणि जीरा समान प्रमाणात घेऊन भाजून घ्या. यानंतर हे मिश्रण पाण्यात उकळून गाळून घ्या. यापाण्यात साखर मिसळून हे पाणी सेवन करा. अॅसिडीटीपासुन तात्काळ आराम मिळेल.
2. चेहरा उजळ करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. बदामाचे तेल आणि मध समान प्रमाणात घेऊन चेह-यावर लावा. काही वेळानंतर चेहरा धुवून घ्या. असे नियमित केल्याने तुमचे रुप उजळेल.
3. दूधाच्या सायवर खडीसाखरेची पावडर टाकून खाल्ल्याने, शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
4. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी अमरवेलचा रस एक आठवडा नियमित डोक्याला लावा. असे केल्याने तुमचे केस गळणे कमी होई आणि केस शायनी होतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा काही घरगुती उपाय...