आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय ब्लड प्रेशरसाठी हे आहेत 10 रामबाण उपाय.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाय ब्लड प्रेशर या दिवसात सामान्य समस्या झाली आहे. हाय ब्लड प्रेशरमध्ये धमन्यांमध्ये रक्त दाब वाढतो. या दबावामुळे धमन्यांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागते. अनेक लोक या समस्येवर गंभीर प्रकारे विचार करत नाही. हाय बीपी हृदय रोगाचे कारण होऊ शकते. परंतु काही घरगुती उपाय वापरुन तुम्ही या आजारापासुन वाचू शकता.
ताजे दही
ताजे दही हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना खुप फायदेशीर मानले जाते. एका संशोधनानुसार हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तीने भोजनासोबत ताजे दही खाल्ले पाहिजे. जेवणात योग्य प्रमाणात दहीचा वापर करुन हाय ब्लड प्रेशरची समस्या दूर केली जाऊ शकते.

टरबूजच्या बीज आणि खसखस
टरबूजाच्या बीज सोलुन त्यामधील दाना आणि खसखस दोन्हीही समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे रोज सकाळ संध्याकाळ उपाशापोटी पाण्यात टाकुन एक चमचा घ्या. एक महिना याचे सेवन करा. हे हाय ब्लड प्रेशरच्या रुग्नांसाठी खुप फायदेशीर असते.
पुढील स्लाईडवर वाचा... हाय ब्लड प्रेशरसाठी अजुन कोणते घरगुती उपाय फायदेशीर आहेत...