आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Loose Motion च्या समस्येत खूप रामबाण आहेत हे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात लूज मोशन (जुलाब) होणे हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात खाण्‍यात आलेले वेगवेगळे पदार्थ किंवा अरोग्‍याकडे झालेले दुर्लक्ष याचे कारण कारण ठरू शकते. लुज मोशनमुळे शरीरातील मिनरल्‍स आणि पाण्‍याचे प्रमाण झपाट्याने कमी होते व अशक्‍तपणा येतो. वारंवार जुलाब होणार नाही यासाठी अ‍ॅलोपॅथीक औषधी घेण्‍याऐवजी घरगुती उपाय लाभदायक ठरतात. आज आम्‍ही तुम्‍हाला लूज मोशनपासून आराम देणारे काही घरगुती उपाया सांगत आहोत.

डायरियाचे कारणे-
- फूड पॉयझनींग
- इन्‍फेक्‍शन
-खाद्य पदार्थाची अ‍ॅलर्जी
- गरजे पेक्षा जास्‍त आहार घेणे.
- शरीरातील पाणी कमी झाल्‍यांनतर

डायरीयाचे लक्षण-
- ताप येणे
- अचानक वजन कमी होणे.

घरगुती उपाय-
मेथी दाणे -
- मेथी दाण्यामध्ये अँटीबॅक्‍टीरीयल गुण असल्‍यामुळे डायरीयामध्ये मेथी दाणे रामबाण उपाय ठरतात.
- एक कप पाण्‍यामध्‍ये एक तास मेथी दाणे भिजवून ठेवा.
- एक तासानंतर हे पाणी गाळून सेवन करा.
- दिवसातून दोन ते तीन वेळा मेथी दाने भीजवलेले पाणी प्‍यायल्‍यांनतर डायरीयापासून आराम मिळतो.

पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...