आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : स्वप्नदोषाची समस्या दूर करतील हे देशी रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्नदोष ही स्त्री आणि पुरुषासाठी समान समस्या आहे. अनेकदा असे दिसून येते की, यामुळे पिडीत असलेली व्यक्ती जवळच्या माणसाला किंवा डॉक्टरला याविषयी सांगण्यात लाज बाळगते. ही एक सामन्य समस्या आहे परंतु यावर योग्य उपाय न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आयुर्वेदामध्ये या समस्येवर काही घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...