आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुप त्रास होत असेल आणि पेनकिलर काम करत नसेल तर वापरा या पध्दती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य जीवनात लहान मोठ्या दुर्घटना घडणे साधारण गोष्ट आहे. अश्या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जखम होऊ शकते. अनेक वेळा खुप जोरात लागलेले असते अशात पेनकिलर खाऊन सुध्दा आराम मिळत नाही. जर तुम्हालाही अशा समस्या येत असतील, दुखणे किंवा सूज असेल तर अशात निर्गुण्डी पेक्षा चांगले कोणतेच औषध नाही. याचे रोप भारतात आणि विशेषतः गरम प्रदेशात पाहायला मिळते.

आयुर्वेदात सांगितले आहे
सिन्दुकः स्मृति दस्तिक कषायः कटुकोलघु,
केश्योनेत्र हितोहन्ति शूल शोथाम मारुतान्,
कृमि कुष्टारुचि श्वेष्वणन्नीला हितव्दिधा,
सिंदुरवारदलं जन्तुवात श्वेष्म हरं लघु.
या प्रकारच्या रोपांचा सुंगंध डार्क असतो. याचा सर्वात जास्त उपयोग सुज कमी करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारची सूज कमी करण्याचे अनेक प्रकार आहेत.

पध्दती
१. या रोपांच्या पानांना पाण्यात उकळा. जेव्हा पाण्यातुन वाफ निघेल तेव्हा भांड्यावर जाळी ठेवा. दोन छोटे कपडे पाण्यात भिजवुन पिळुन घ्या. नंतर हे एका नंतर एक जाळीवर ठेवुन गरम करा. सुज किंवा दुखणा-या ठिकाणी ठेवुन शेकुन घ्या. मुरगलेला किंवा मुका मार लागलेले, कंमबर दुखी, गॅसमुळे दुखणारे पोट, संधीदुखी यासारख्या दुखण्यावर हे एक चांगला उपाय आहे. कफ, ताप किंवा फुफ्फुसातील सुज दुर करण्यासाठी या पानांचा रस काढा, हा रस २ मोठे चमचे, २ ग्राम बारीक केलेले पिपल मिळवुन दिवसातुन दोनवेळा प्या. पानांना गरम करुन पाठ किंवा छातीवर बांधल्याने आराम मिळतो.
२. मोहरच्या तेलामध्ये ओवा आणि लसुन जाळुन त्या तेलाने मालिश केल्याने प्रत्येक प्रकारचे दुखणे दुर होऊ शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... पेनकिलर काम करत नसेल तर वापरा या पद्धती....