आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपल्स लवकर नष्ट करण्याचे काही सोपे घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपल्स ही खुप सामान्य समस्या आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्‍यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात.
पिंपल्स येण्याची करणे
१. सामान्यत: पिंपल्स टीनएजमध्ये होतात, कारण या अवस्थेत शरीरातील सेक्स हार्मोन्स वाढतात.
२. जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने पिंपल्स येतात.
३. अनुवंशिकता आणि धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे पिंपल्स येतात.
४. कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर केल्याने पिंपल्स येतात.
५. निर्जिव त्वचासुध्दा पिंपल्सचे कारण असु शकते.

- हळह
हळद अँटीसोप्टिकचे काम करते. यामुळे यामध्ये बॅक्टेरिया संपवण्याची क्षमता असते.
१. एक चमचा हळद पावडर घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा.
२. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. काही मिनिट राहु द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवुन घ्या. एक आठवडा असे करा. पिंपल्स नष्ट होतील.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...