आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी आणि सुंदर राहतील, या उपायांनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. या ऋतूमध्ये तुम्ही वॅसलीन किंवा लीप जेलचा वापर करून ओठ काही काळासाठी नरम आणि सुंदर करता. परंतु ओठ दिवसभर सुंदर दिसण्यासाठी आणि नरम राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले घरगुती उपाय अवश्य करून पाहा.

1. हिवाळ्यात थंडीमुळे ओठांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धवून घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी, किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा. या उपायाने ओठ नरम आणि सुंदर राहतील. हा सोपा आणि रामबाण उपाय.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...