आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकडीने करा झुरळांचा नायनाट, वाचा हा अनोखा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरळाच्या साध्या विचारानेही आपल्यामधील अनेकांना किळस येऊ लागते. हा जगातील सर्वात घाणेरडा जीव असून प्रत्येक घरात इकडे-तिकडे फिरताना दिसतो. एकही घर असे सापडणार नाही जेथे झुरळ नसेल. कधी हे तुम्हाला त्वचेवर फिरताना, तर कधी पाईपमध्ये, कधी फ्रीजमध्ये दिसतील किंवा अशा ठिकाणी दिसतील जेथे घाण आहे. यांचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला येथे सांगण्यात आलेल्या टिप्स उपयोगात येतील.

कोणाला स्वतःच्या घरामध्ये झुरळ इकडे-तिकडे फिरताना आवडेल. तुम्हीसुद्धा या झुरळांमुळे त्रस्त झाला असाल आणि केमिकल न वापरता दुसऱ्या प्रभावी औषधाच्या शोधात असाल तर काकडीचा नैसर्गिक पर्याय या झुरळांपासून तुम्हाला मुक्त करू शकतो.