आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमकुवत शरीराला पुन्हा मजबूत बनवणारे काही प्राचीन उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलांचे आरोग्य चिंतेचा विषय बनत चालला आहे. याच कारणामुळे मुलांना वारंवार डॉक्टरकडे घेऊन जावे लागते. यामागचे मुख्य कारण म्हणजे आपण नैसर्गिक खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष करून कृत्रिम औषधांच्या मदतीने मुलांना निरोगी, ताकदवान आणि तल्लख बुद्धीचा करण्याचा विचारात राहतो. परंतु आपण हे विसरून जातो की, रसायनांच्या घातक प्रभावाला मुलांनाच सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा काही नैसर्गिक उपायांची माहिती देत आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलाचे आरोग्य ठणठणीत राहील.

1. गुजरातच्या डाँग आदिवासी जाणकारांच्या माहितीनुसार, मुलांना दररोज सकाळ-संध्याकाळ द्राक्षचा 4-4 चमचे रस दिल्यास स्मरणशक्ती वाढते तसेच मुलांची तब्येतही चांगली राहते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास घरगुती उपाय...