Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Home Remedies For Summer Heat Stroke News In Marathi

उन्हाळी लागल्यास करा हे 10 सोपे घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम

जीवनमंत्र डेस्क | Apr 21, 2017, 11:19 AM IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेमुळे उन्हाळी लागते. यामुळे उलटी, ताप, मळमळ आणि इतरही समस्या निर्माण होतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. हात-पाय कापणे, डोकेदुखी, कमजोरी यासारखे लक्षण दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे उन्हाळीपासून रक्षण होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, उन्हाळी दूर करण्याचे इतर काही खास उपाय...

Next Article

Recommended