आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिवळे दात चमकदार बनवण्‍यासाठी काही आयुर्वेदिक टिप्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य चांगले ठेवण्‍यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या बाबी आवश्यक असतात. दातांचे आरोग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळूनही शरीराला व्याधी जडू शकतात. किडलेले दात आणि दुर्गंधीयुक्‍त श्वासामुळे हृदयरोगही जडू शकतो. परंतु, थोडी काळजी घेतली तर सुंदर दात आणि चांगले आरोग्य लाभू शकते.
दात स्‍वच्‍छ असतील तर तुमच्‍या सौंदर्यात भर पडते. दात जर आडवे-तिडवे असतील तर आकर्षक चेहरा असला तरी सुंदर दिसत नाही. आकर्षक चेहरा असलेल्‍या मुलीचे दात पिवळे असतील तर तिन लिपस्टिक लावल्‍यानंतर दिलेली स्‍माईल किळसवानी वाटायला लागते.
जर पिवळ्या दाताच्‍या समस्‍येला तुम्‍ही सामोरे जात असाल तर घाबरण्‍याचे कारण नाही. तुम्‍हाला पिवळे दात शुभ्र आणि चमकदार बनवायची असतील तर लिंबाचा वापर करा. लिंबाचा वापर केल्‍यानंतर पिवळे दात चमकदार दिसतात. दिवसातून दोन वेळा ब्रश करा. ब्रश झाल्‍यानंतर लिंबाचा रस पाण्‍यात मिसळून दाताची मसाज करा. वाळलेल्‍या लिंबाची पेस्‍ट तयार करा. दिवसातून एक वेळा या पेस्‍टने दात घासले तर दाताला चकाकी येते लिंबाचा रस आणि बॅकिंग सोड्याचे मिश्रण तयार करून पेस्‍ट बनवा. या पेस्‍टणे ब्रश केल्‍यांनतर दाताचा पिवळा थर निघून जातो.
पुढील स्‍लाईडवर वाचा शुभ्र दातासाठी काही टिप्‍स...