आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहर्‍यावरील नको असलेले केस नष्ट करू शकतात हे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेहर्‍यावरील नको असलेले केस महिलांसाठी एक मुख्य समस्या आहे. काही महिलांच्या चेहर्‍यावर पुरुषांसारखे केस येतात. सामान्यतः हनुवटी आणि ओठांवरचे केस महिलांसाठी अडचणीचे ठरतात. बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम आणि जेलमुळे त्वचा खराब होण्याचा धोका जास्त राहतो आणि हे केस रेजरनेसुद्धा काढले जाऊ शकत नाहीत. तुम्हालाही अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आम्ही तुम्हाला चेहर्‍यावरील अनावश्यक केस काढण्याचे काही घरगुती रामबाण उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्याने तुमची ही समस्या दूर होईल तसेच त्वचाही खराब होणार नाही.

डाळीचे पीठ (बेसन) आणि दुध
अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा दुध, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ताजी साय. या सर्व गोष्टी एकत्रित करून चेहर्‍यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून 25 मिनिटांपर्यंत चेहरा तसाच ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हाताने चेहरा स्वच्छ करून नंतर पाण्याने धुवून घ्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास घरगुती उपाय....
बातम्या आणखी आहेत...