आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ आणि गंभीर आजारही दूर होतील या सामान्य घरगुती उपायांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जवळपास असे बरेच पदार्थ असतात ज्यांचे सेवन आपण दररोज करतो, परंतु त्यांच्या औषधी गुणांपासून आपण अनभीज्ञ असतो. डोकेदुखी, पोटदुखी एवढे नव्हे तर मायग्रेन आणि सांधेदुखीसारख्या दुखण्यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण वेदनाशामकाचा वापर करतो. पण या दुखण्यावरचा उपाय स्वयंपाकघरात उपलब्ध असतो. आज आम्ही तुम्हाला या आजारांवरील काही खास रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत.

हळद
आयुर्वेदात हळदीच्या औषधीय गुणांचे वर्णन केले आहे. ही दुखण्यापासून सुटका करते. काही संशोधनात सिद्ध झाले आहे की, हळद शरीरातील पेशींचे तुटणे आणि सांध्याचा त्रास कमी करते. नर्व्ह सेल्सच्या कामाला सुधारतात. परंतु हळद भाजीमध्ये शिजवून नाही तर सॅलड, सूप आणि शिजलेल्या आहारावर टाकून खावी.

ही दुखणी होतील दूर : सांधेदुखी, कोलिटिस आणि खाज
दररोज किती प्रमाणाची गरज : एक चमचा

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरगुती रामबाण उपाय...