आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी करा या पदार्थांच्या प्रमाणबद्ध सेवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्यासाठी आपण कधी कधी जेवण बंद करून टाकतो. कारण जास्त खाल्ल्याने वजन वाढेल, अशी आपल्याला भीती असते; परंतु प्रत्येक पदार्थाच्या सेवनाने वजन वाढत नसते. काही पदार्थ ठरावीक प्रमाणात खाल्ल्याने मेदाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे परफेक्ट फिगर मेंटेन ठेवण्यातही त्रास होत नाही. हे पदार्थ मेद घटवण्यासोबतच शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि क्षाराचेही चांगले स्रोत मानले जातात. पुढे जाणून घ्या, अशाच काही पदार्थांविषयी....