आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठेकाम करणा-या लोकांसाठी वजन कमी करण्याच्या खास टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात लठ्ठपणा एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा माणुस लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे. यामुळे अनेक आजार जसे की, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे झपाट्याने वाढत आहेत. परंतु लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे अदिवासी लोकांमध्ये ही समस्या खुप कमी असते. त्यांची जीवनशैली आणि वनऔषध्या या सर्व रोगांना त्यांच्या जवळ देखील येऊ देत नाही. आज आपण जाणुन घेऊ अदिवासींचे महत्त्वाचे हर्बल उपाय. जे अवलंबल्याने तुम्ही शरीराची चरबी कमी करु शकता.

1. कारल्याची अर्धकच्ची भाजी देखील वजन कमी करण्यात खुप मदत करते. मध्यप्रदेशाती उत्तरेतील अदिवासी शेवग्याच्या शेंगांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अदिवासीं लोकांचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय...