आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमध्ये आवश्य खावेत हे 9 पदार्थ, यामुळे शरीरातील वाढते हिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी लोक गरम कपड्यांचा जास्त वापर करतात, परंतु शरीराचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी कितीही उबदार कपडे घातले तरी शरीरच्या आत गर्मी असणे आवश्यक आहे. शरीरामध्ये जर स्वतःला ऋतूप्रमाणे बदलण्याची क्षमता असेल तर थंडी कमी जाणवेल आणि तुम्ही विविध आजारांपासून दुरही राहू शकाल. याच कारणामुळे थंडीच्या दिवसत आहाराकडे विशेष लक्ष देण्याचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे. हिवाळ्यात आहाराचे योग्य नियोजन केल्यास शरीर संतुलित राहण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत.

बाजरी
काही धान्य शरीराला सर्वात जास्त उष्णता देतात. बाजरी त्यामधीलच एक धान्य आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी अवश्य खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी अवश्य खाऊ घालावी. यामध्ये आरोग्यवर्धक गुण असतात. इतर धान्यांच्या तुलनेत बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण राहते. ग्रामीण भागात बाजरीची भाकरी आणि दुध, गुळाचे हिवाळ्यात आवडीने सेवन केले जाते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक तत्त्व, मॅग्नेशियम,कॅल्शियम,मॅग्नीज, ट्रिप्टोफेन, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उन्हाळ्यात शरीराला उष्णता प्रदान करणाऱ्या इतर काही खास पदार्थांविषयी...